{
  "village_code": "271400050174930000",
  "village_name": "माहुली",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1275,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:46:34Z",
  "surveys": [
    "78/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : .मा.क्रं 149 /एस.आर.व्ही-43/2025-26\nआदेश दिनांक : 14/10/2026\nमा.नायब तहसिलदार साहेब दारव्हा यांचे आदेश रा.मा.क्रं 149 /एस.आर.व्ही-43/2025-26 आदेश पारीत दिनांक 14/10/2026 नुसार मौजा.माहुली ता.दारव्हा येथील गट नं.78/2 क्षेत्र 2.43 हे.आर आदेश कलम 85(2) अंतर्गत आपसी वाटणीपत्रानुसार खालील प्रमाणे नोंद घेण्यात येत आहे.\nपार्टी.नं.1) किसन देवला राठोड\nपार्टी.नं.2) रामचंद्र देवला राठोड\nपार्टी.नं.1) किसन देवला राठोड यांना मौजा.माहुली येथील गट नं. 78/2 क्षेत्र. 2.43 हे.आर चे शेतापैकी उत्तर-दक्षिण धुरा पाडुन पश्चिमेकडील भागाची 0.83 हे.आर जमीन हिश्यावर आली.\nपार्टी.नं.2) रामचंद्र देवला राठोड यांना मौजा.माहुली येथील गट नं. 78/2 क्षेत्र. 2.43 हे.आर चे शेतापैकी उत्तर-दक्षिण धुरा पाडुन पुर्वेकडील भागाची 1.60 हे.आर जमीन हिश्यावर आली.\nकरीता आदेशानुसार आपसी वाटणीपत्राचा फेरफार घेण्यात आला आहे.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकिता विजय खडके"
}
