{
  "village_code": "271400050174930000",
  "village_name": "माहुली",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1276,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:46:34Z",
  "surveys": [
    "45/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्रं 150 /एस.आर.व्ही-43/2025-26\nआदेश दिनांक : 14/10/2026\nमा.नायब तहसिलदार साहेब दारव्हा यांचे आदेश रा.मा.क्रं 150 /एस.आर.व्ही-43/2025-26 आदेश पारीत दिनांक 14/10/2026 नुसार मौजा.माहुली ता.दारव्हा येथील गट नं.45/2 क्षेत्र 1.95 हे.आर. पो.ख. 1.10 हे.आर आदेश कलम 85(2) अंतर्गत आपसी वाटणीपत्रानुसार खालील प्रमाणे नोंद घेण्यात येत आहे.\nपार्टी.नं.1) लाल शाह मुनीर शाह\nपार्टी.नं.2) हबीब शाह मुनीर शाह\nपार्टी.नं.3) चांद शाह मुनीर शाह\nपार्टी.नं.1) लाल शाह मुनीर शाह यांना मौजा.माहुली येथील गट नं. 45/2 क्षेत्र. 1.95 हे.आर पो.ख. 1.10 हे.आर. चे शेतापैकी उत्तर-दक्षिण धुरा पाडुन पुर्वेकडील भागाची 0.65 हे.आर रेल्वे मार्ग 0.36 हे.आर.विहीर सोडून जमीन हिश्यावर आली.\nपार्टी.नं.2) हबीब शाह मुनीर शाह यांना मौजा.माहुली येथील गट नं. 45/2 क्षेत्र. 1.95 हे.आर पो.ख. 1.10 हे.आर. चे शेतापैकी उत्तर-दक्षिण धुरा पाडुन मध्य भागाची 0.65 हे.आर रेल्वे मार्ग 0.36 हे.आर. विहीर सोडून जमीन हिश्यावर आली.\nपार्टी.नं.3) चांद शाह मुनीर शाह यांना मौजा.माहुली येथील गट नं. 45/2 क्षेत्र. 1.95 हे.आर पो.ख. 1.10 हे.आर. चे शेतापैकी उत्तर-दक्षिण धुरा पाडुन पश्चिम भागाची 0.65 हे.आर रेल्वे मार्ग 0.38 हे.आर. विहीर सोडून जमीन हिश्यावर आली.\nकरीता आदेशानुसार आपसी वाटणीपत्राचा फेरफार घेण्यात आला आहे.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकिता विजय खडके"
}
