{
  "village_code": "271400050174970000",
  "village_name": "बोथ",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1069,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:36:33Z",
  "gone_at": "2026-11-04T12:19:50Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली शाखा दारव्हा\nगहाणखत लिहुन देणार : गजानन ओंकार खडसे रा. बोथ यांनी दुय्यम निबंधक दारव्हा यांचेकडील दस्त क्रमांक 2546-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 217000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97 क्षेत्र 1.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन ओंकार खडसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 217000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "डी के केंद्रे"
}
