{
  "village_code": "271400050175060000",
  "village_name": "शेलोडी",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1648,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:26:12Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nसक्षम अधिकारी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.-०७/एल.एन.डी.१९/२०२६-२७ मौजा – शेलोडी ता.दारव्हा जि.यवतमाळ दिनांक 15/10/2026 अन्वये यात नमूद असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने मौजा शेलोडी येथील गट क्र. 105 क्षेत्र 1.53 हे.आर आकार 4.00 रुपये ही सिलिंग अंतर्गत प्राप्त शेतजमीन भोगवटादार वर्ग - २ मधुन वर्ग – १ मध्ये रुपांतरीत करण्यात आली.त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. =105\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "धनराज उत्तमराव राऊत"
}
