{
  "village_code": "271400050175170000",
  "village_name": "गोंडेगाव",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 855,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:39:17Z",
  "surveys": [
    "128/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअनोंदणीकृत वाटणीपत्र\nपार्टी नं.1 लक्ष्मण यलप्पा जिरे यांचे हिश्यावर आलेली इस्टेट मौजा गोंडेगाव गट क्र 128/1 क्षेत्र 1.21 हे.आर आकार 3.80 शेत जमिनी पैकी. पूर्व –पच्शिम धुरा पाडून उत्तरे कडील भागाची 1.00 हे.आर. ही शेत जमीन व यातील सर्व प्रकारच्या झाड झडूल्यासह पुर्ण मालकी व ताबा दिला.\nपार्टी नं. 2 बाबाराव यलप्पा जिरे यांचे हिश्यावर आलेली इस्टेट मौजा गोंडेगाव गट क्र 128/1 क्षेत्र 1.21 हे.आर आकार 3.80 शेत जमिनी पैकी. पूर्व –पच्शिम धुरा पाडून दक्षिणे कडील भागाची 0.21 हे.आर. ही शेत जमीन व यातील सर्व प्रकारच्या झाड झडूल्यासह पुर्ण मालकी व ताबा दिला.\nकरिता कागतपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र सुर्यभान डवले"
}
