{
  "village_code": "271400050175290000",
  "village_name": "खेड",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1186,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:39:56Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/06/2026\nदेवीचंद खिरू पवार हे दिनांक 10-5-2026 रोजी मयत झाले असून त्यांनी मृत्यूपत्र दिनांक 4/7/2025 दस्त क्रमांक 1884 रोजी गट नं.88 क्षेत्र 2.84 हे आ.असून त्यांनी यापैकी उत्तर दक्षिण धुरापाडून पूर्वेकडील भागाची 1.22 हे आ.जमीन मुलाचा मुलगा त्यांचा नातू अथर्व सुरेश पवार वय 12 वर्षे अ.प.क.वडील सुरेश देवीचंद पवार यांना मृत्यूपत्रानुसार दिले .गट नं.८८ क्षेत्र 2.84 हे आ.असून त्यांनी यापैकी उत्तर दक्षिण धुरापाडून पक्चीमेकडील भागाची 1.62 हे आ.जमीन त्यांचा मुलगा रविकिरण देवीचंद पवार पवार मृत्यूपत्रानुसार दिले .मृत्यूपत्रानुसार नोंद दर्ज",
  "talathi": "संजीवनी सुरेश मोडक"
}
