{
  "village_code": "271400050175320000",
  "village_name": "अंतरगांव",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 759,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:34:02Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र./47/एसआर व्ही 43/2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\n85/2 महारष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम अन्वये\nपार्टी नं. 1 पाडुरंग पुंजाराम इंगोले यांचे हिश्यावर आलेली इस्टेट मौजा अंतरगाव गट क्र.37 येथिल लागवडी योग्य क्षेत्र 1.30 हे.आर ,आकारणी 1.70 रु वरील शेतापैकीपूर्व –पच्शिम धुरा पाडून दक्षिणे कडील भागाची 0.65 हे.आर ही शेत जमीन.व यातील सर्व प्रकारच्या झाड झडूल्यासह पुर्ण मालकी व ताबा दिला.\n. पार्टी नं. 2 श्रीरंग पुंजाराम इंगोले यांचे हिश्यावर आलेली इस्टेट मौजा अंतरगाव गट क्र.37 येथिल लागवडी योग्य क्षेत्र 1.30 हे.आर ,आकारणी 1.70 रु वरील शेता पैकी पूर्व –पच्शिम धुरा पाडून उत्तरे कडील भागाची 0.65 हे.आर ही शेत जमीन.व यातील सर्व प्रकारच्या झाड झडूल्यासह पुर्ण मालकी व ताबा दिला.",
  "talathi": "व्ही.एस.गिरी"
}
