{
  "village_code": "271400050175590000",
  "village_name": "तपोना",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 954,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत पत्नी चे नाव सहहिस्सेदार म्हणून समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:22:05Z",
  "surveys": [
    "101/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार - लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत पत्नी चे नाव सहहिस्सेदार म्हणून समाविष्ट करणे\nअर्जदार अनिकेत हरिभाऊ राजगुरे यांनी त्यांचे मालकीचे मौजा तपोना येथील गट क्रमांक 101/1 क्षेत्र 1.39 हे.आर आकार 4.00 रु पै भोगवट वर्ग 1 या शेतजमिनीमध्ये त्यांनी पत्नी सौ. रेश्मा अनिकेत राजगुरे यांचे नाव समाविष्ट करण्याबत अर्ज दिल्या प्रमाणे तसेच अर्जासोबत दाखल संमती असल्याच्या प्रतिज्ञालेख क्रमांक 12682610062015626982 दिनांक 6/10/2026 नुसार व महाराष्ट्र शासन महसूल व वन बिभागाचे परिपत्र क्रमांक एस-14/216816/प्र.क्र-458/ल-6 नुसार अनिकेत हरिभाऊ राजगुरे यांचे मालकीचे मौजा तपोना येथील गट क्रमांक 101/1 क्षेत्र 1.39 हे.आर आकार 4.00 रु पै भोगवट वर्ग 1 या शेतजमिनीमध्ये त्यांनी पत्नी सौ. रेश्मा अनिकेत राजगुरे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवन हिरालालजी चोखांद्रे"
}
