{
  "village_code": "271400050175610000",
  "village_name": "दुधगांव",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1855,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:26:37Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nहिबानामा करून देणार – अब्दुल जब्बार अब्दुल गफ्फार\nहिबानामा करून घेणार – अब्दुल साजीद अब्दुल जब्बार\nहिबानामा करून देणार मौजा दुधगाव येथील खातेदार अ. जब्बार अ. गफ्फार यांनी त्यांचे गट नं. 8 वहीती क्षेत्र 1.35 हे आर या पैकी पूर्व पश्चिम धुरा पाडून दक्षिण भागाची 0.40 आर शेतजमिन मुस्लीम व्यक्तीगत कायदया अंतर्गत (हिबानामा) मुलगा नामे अब्दुल साजीद अब्दुल जब्बार यांच्या नावे करून दिली . सदर हिबनामा 100 रु मुद्रांक शुल्क वर प्रतिज्ञालेख 61AB 904647 नुसार करून दिले .दि-5/8/2026 करून दिला असे.",
  "talathi": "भारती साहेबराव धांडे"
}
