{
  "village_code": "271400050175640000",
  "village_name": "उजोणा",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 743,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:35:05Z",
  "surveys": [
    "71/1/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमा.अर्चना माळवे जिल्हा उपनिबंधक ,सहकारी संस्था यवतमाळ\nजिल्हा उपनिबंधक ,सहकारी संस्था यवतमाळ यांचे कार्यालय ( तहसिल चौक,दगडी ईमारत )\nयांचे पत्र -जा.क्रं.वि-1/भूविकास बँक कर्जमाफी/कर्ज बोजा/2322/2026 दि 30,सप्टेंबर 2026\nनुसार मौजा उजोणा गट क्रं.-71/1/अ/1 भो.वर्ग-1 भोगवटदाराचे नाव -शामसुंदर तुकाराम शेळके यांच्या नावे असलेल्या शेत जमिनीच्या 7/12 च्या मधून म रा ग्रा वि बँक दारव्हा यास 11120 रु त गहाण हि बोजाची नोंद कमी केली.",
  "talathi": "अविपाल विश्वनाथ वानखडे"
}
