{
  "village_code": "271400050175650000",
  "village_name": "पांढुर्णा",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 697,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:29:50Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा. तहसिलदार - श्री राजेश माधवराव पऊळ साहेब तहसिल कार्यालय, दारव्हा यांचा आदेश क्रमांक-स.म.अधि/प्रस्तु-1/ कावि/1113/2026. दिनांक-1 सप्टेंबर,2026 नुसार मौजा पांढुर्णा गांवा मधील गट क्रं.- 92 खाता क्रं.-120 भूधारणा पद्धती-सरकार भोगवटदाराचे नाव- ई वर्ग एकूण क्षेत्र- 12.82 हे.आर लागवड योग्य क्षेत्र- 12.57 हे.आर पोट खराब क्षेत्र- 0.25 हे.आर आकारणी - 12.00 रु. या जमीन पैकी आदेशानुसार 6 हे.आर जमीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शासनाकडून भाडेपट्टयावर जमीन देण्यात आली होती. सदर प्रकल्पाच्या जागेच्या मोजणी वरून सौर ऊर्जा प्रकल्पाचे क्षेत्र- 3.18 हे.आर आढळून आले. त्यामुळे सौर प्रकल्पाला दिलेल्या 6 हे.आर जमीन पैकी 2.82 हे.आर जमीन शासन जमा करण्यात येत आहे.",
  "talathi": "अविपाल विश्वनाथ वानखडे"
}
