{
  "village_code": "271400050175690000",
  "village_name": "आमशेत",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 561,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:34:11Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.135/एस.आर.व्ही.43/2026-2027\nआदेश दिनांक : 31/08/2026\nपार्टी नं.1 देवराव तुळशीराम बन्सोड\nपार्टी नं.2 2अ सुलभाबाई माणिकराव बन्सोड\n2ब संघपाल माणिक बन्सोड\n२क भास्कर माणिक बन्सोड\n2ड जयश्री उमेश गायकवाड रा.आमशेत .\nयांनी आमशेत येथील शेतजमीनीचे आपसी वाटणीपत्र करून ठेवल्यावरुन.\nपार्टी नं.1 देवराव तुळशीराम बन्सोड यांचे वाटणीस मौजा आमशेत शेत ग.नं. 61 क्षेत्र 1.30 हेआर पोट खराब 0.00 हे आर आकार 1.60 भो. वर्ग 2 पैकी पूर्व पश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील भागाची शेत जमीन 0.65 हे.आर वाटणीस आली.\nपार्टी नं.2 2अ सुलभाबाई माणिकराव बन्सोड\n2ब संघपाल माणिक बन्सोड\n२क भास्कर माणिक बन्सोड\n2ड जयश्री उमेश गायकवाड\nयांचे वाटणीस मौजा आमशेत शेत ग.नं. 61 क्षेत्र 1.30 हेआर पोट खराब 0.00 हे आर आकार 1.60 भो. वर्ग 2 पैकी पूर्व पश्चिम धुरा पाडून दक्षिण कडील भागाची 0.65 हेआर शेतजमीन वाटणीस आली.\nआपसी वाटणीपत्र दि.18/08/2026",
  "talathi": "पूनम राजेश्वर घावडे"
}
