{
  "village_code": "271400050175700000",
  "village_name": "पाथ्रडदेवी",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 527,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:30:02Z",
  "surveys": [
    "22/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणी पत्र\nश्री. राजेश पऊळ तहसिलदार साहेब,दारव्हा यांच्या आदेशाने वाटणी पत्र\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र./48/एस.आर.व्ही.43/2026\n(महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85/2)\n(आदेश पारित दिनांक:-07/10/2026)\nनुसार मौजा पाथ्रडदेवी येथील गट क्र. 22/3 खाता क्रं-89 एकूण क्षेत्र-1.21 हे.आर आकार 2.45 रु. भो.वर्ग-1 भोगवटदाराचे नाव- दिगांबर नामदेवराव भातुलकार,विनायक नामदेवराव भातुलकार यांच्या नावे असलेल्या सामाईक शेत जमिनीचे आपसी वाटणीपत्र खालील प्रमाणे,\nपार्टी नं.1- विनायक नामदेवराव भातुलकार यांचे हिस्यावर गट क्र. 22/3 क्षेत्र-1.21 हे.आर मध्ये उत्तर दक्षिण धुरा पाडून पश्चिमे कडील 0.61 हे.आर शेतजमीन देण्यात आली आहे.\nपार्टी नं.2- दिगांबर नामदेवराव भातुलकार यांचे हिस्यावर गट क्र. 22/3 क्षेत्र-1.21 हे.आर मध्ये उत्तर दक्षिण धुरा पाडून पूर्वे कडील 0.60 हे.आर शेतजमीन देण्यात आली आहे.",
  "talathi": "अविपाल विश्वनाथ वानखडे"
}
