{
  "village_code": "271400054140100000",
  "village_name": "दारव्हा खंड 1",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 14392,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:43:56Z",
  "surveys": [
    "107/1/42/व/43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nफेरफारचा प्रकार: हिबानामा\nलिहून देणार: कौसर यास्मीन मो इलीयास(खाता क्रमांक 856) रा. दारव्हा\nलिहून घेणार: सुमय्या सदफ मुदस्सर खान रा दारव्हा\nइफत गाझिया मो. इलीयास रा. जाफर नगर नागपूर\nलिहून देणार कौसर यास्मीन मो इलीयास यांनी मुस्लीम कायद्याअंतर्गत मौजे दारव्हा खंड 1 येथील भूमापन क्रमांक 107/1/42व 43 प्लॉट व त्यावरील बांधकामसह लिहून घेणार सुमय्या सदफ मुदस्सर खान व इफत गाझिया मो. इलीयास यांना स्टॅम्प पेपर 88AB 669583 दिनांक 21/10/2026 नुसार हिबानामा करून दिला.\nमा जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांचे परिपत्रक क्रमांक/ना.भू.1/हिबा नोंद/प्र.क्र.05/2025 दिनांक 20/02/2025 नुसार फेरफारची नोंद करण्यात आली.",
  "talathi": "अश्विन शेषराव बलखंडे"
}
