{
  "village_code": "271400054140100029",
  "village_name": "दारव्हा खंड 2",
  "taluka_name": "दारव्हा",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 9778,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:25:21Z",
  "surveys": [
    "151/3/152/2/ब/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : नियमित दावा क्रमांक 36, वर्ष 2021 निशाणी क्रमांक 36\nआदेश दिनांक : 27/07/2026\nमा. सह दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, दारव्हा यांच्या न्यायालयातील नियमित दिवाणी खटला क्रमांक 36, सन 2021, निशाणी क्रमांक 36, दि. 27/07/2026 रोजीचा पारित आदेशानुसार व वि. तहसिलदार दारव्हा यांचे पत्र क्रमांक/म.स./प्रस्तु-2/कावि/471/2026 दि. 10 सप्टेंबर 2026 नुसार मा. दिवाणी न्यायालयाच्या पारित आदेशाने प्रतिवादी क्र. 1 - शहा शिवजी तेजपाल छेडा मेमोरियल ट्रस्ट (आंबादेवी संस्थान), दारव्हा यांच्याकडिल वादग्रस्त मालमत्तेबाबत कथितरीत्या संपादित केलेले दिनांक 01/01/2018 रोजीचे मृत्युपत्र हे बेकायदेशीर, अवैध, कायद्यानुसार योग्य असल्याचे सिद्ध झालेले नाही. करिता मा. दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने संबंधित मृत्यूपत्राआधारे झालेला फेरफार क्रमांक 5711 ची नोंद रद्द करुन अधिकार अभिलेखातील कृष्णाबाई सिताराम ढगे यांच्या नावाची नोंद गाव नमुना 7 मध्ये पुर्ववत करण्यात येते. करिता नोंद दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन विलास घोडके"
}
