{
  "village_code": "271400060176440000",
  "village_name": "कलगाव",
  "taluka_name": "दिग्रस",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2438,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:38:45Z",
  "surveys": [
    "217/1/ब/35"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा माहुर\nगहाणखत लिहुन देणार : मोहम्मद हफीज मोहम्मद इसराइल रा. कलगाव यांनी दुय्यम निबंधक दिग्रज यांचेकडील दस्त क्रमांक 2170-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 217/1/ब/35 क्षेत्र 1.7536 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहम्मद हफीज मोहम्मद इसराइल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उध्दव संभाजी वायकुळे"
}
