{
  "village_code": "271400060176570000",
  "village_name": "डोळंबावाडी",
  "taluka_name": "दिग्रस",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1206,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:25:43Z",
  "gone_at": "2026-11-04T12:24:56Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nअर्जदार प्रभाकर जयराम लोखंडे रा.डोळंबावाडी यांनी अर्ज दिलेवरून मौजे डोळंबावाडी येथील गट नं 138 मध्ये क्षेत्र 2 हे 12 आर मध्ये लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत पत्नी नामे सुरेखा प्रभाकर लोखंडे यांचे नाव 7/12 वर सहधारक म्हणून नोंद घेणेसाठी अर्ज दिला आहे त्यानुसार महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या शासन परिपत्रक क्र. एस-14/216816/प्र.क्र. 458/ल 6 याप्रमाणे प्रभाकर जयराम लोखंडे, सुरेखा प्रभाकर लोखंडे अशी सहधारक म्हणून 7/12 सदरी फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कल्याणी अजाबराव अरगडे"
}
