{
  "village_code": "271400070176630000",
  "village_name": "लाखी",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2091,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:33:41Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार -\nअशोक बदू राठोड यांनी मौजा लाखी ता. पुसद जि. यवतमाळ येथील गट क्रमांक 105 मधील त्यांचे मालकीचे व ताब्यातील एकूण क्षेत्र 2.40 हे.आर. (लागवडी योग्य क्षेत्र 2.40 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र ०.०० हे.आर) शेतजमीनीमध्ये पुर्व पश्चिम धुरा पाडुन दक्षिणेकडील भागाची लागवडीयोग्य क्षेत्र 0.59 हे. आर आणि पोटखराब क्षेत्र ०.०० हे.आर ही शेतजमीन त्यांनी\nलिहुन घेणार -\nवनीता प्रेमसिंग राठोड यांना मौजा लाखी ता. पुसद जि. यवतमाळ येथील गट क्रमांक 105 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.59 हे. आर आणि पोटखराब क्षेत्र ०.०० हे.आर यांना दुय्यम निंबधक पुसद जिल्हा यवतमाळ यांचेकडील दस्त क्रमांक 6536 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,40,000/- देउन खरेदी दिलेले दस्तावरुन खरेदी घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 सदरी दाखल करण्यात आले.",
  "talathi": "विजय शिवाजी डोईफोडे"
}
