{
  "village_code": "271400070176630000",
  "village_name": "लाखी",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2094,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:33:41Z",
  "surveys": [
    "221"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार - बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक - 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक - 22/10/2026\nलिहून देणार -\nमा. अध्यक्ष/सचिव पारवा आ. वि. का.सह संस्था र.नं.674, ता. पुसद जि. यवतमाळ\nलिहून घेणार -\nश्रीराम धुमा चव्हाण रा. लाखी ता. पुसद जि. यवतमाळ\nयांनी मौजा लाखी येथील गट नंबर 221 मधील एकूण क्षेत्र 1.63 हे. आर ची शेतजमीन पारवा आ. वि. का.सह संस्था र.नं.674, ता. पुसद जि. यवतमाळ यांस रक्कम रुपये 1,61,000/- रुपयात गहाण फेरफार क्रमांक 1839 दिनांक 18/05/2024 ने घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून, ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीराम धुमा चव्हाण यांचा ई हक्क प्रणाली अंतर्गत प्राप्त अर्ज क्रमांक 29757261022 दिनांक 22/10/2026 व मा. अध्यक्ष/सचिव पारवा आ. वि. का.सह संस्था र.नं.674, ता. पुसद जि. यवतमाळ यांचेकडील पत्र दिनांक 23/09/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आलेला आहे.",
  "talathi": "विजय शिवाजी डोईफोडे"
}
