{
  "village_code": "271400070176820000",
  "village_name": "वनवार्ला",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2026,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:37:39Z",
  "surveys": [
    "185"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : वनवार्ला वि.का.सह.संस्था\nलिहून घेणार : सै.नसिरोद्दिन सै.शरफोद्दिन, शे अमिन शे इमाम\nयांनी सर्व्हे क्रमांक : 185 तपशिल : आपला स न गहान दिला दि 25.4.06 - 666\nवि का स सो वनवारला सै नसिरोदीन यानी शे अमिन शे इमाम यांचे कर्ज 560000/- रू चे जमानती करीता - 666\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव वनवार्ला वि.का.सह.संस्था यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हेमलता विनायक बिहाडे"
}
