{
  "village_code": "271400070176860000",
  "village_name": "बजरंगनगर",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 813,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:11:12Z",
  "surveys": [
    "11/9",
    "13/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : सायक्लिक एनर्जी पॉवर प्रा.लि.तर्फे दत्तात्रय बाबासाहेब साठे , दिल्ली\nलिहुन देणार : पडित तमुन्ना आडे रा. बजरंगनगर यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 690 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1/ब क्षेत्र 0.08 आर जमीन रस्त्यासाठी दिनांक 15/10/2026 पासून कालावधि वर्ष 28 महिने 11 साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वनिता हनुमंतराव धूळगुंडे"
}
