{
  "village_code": "271400070176860000",
  "village_name": "बजरंगनगर",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 814,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:11:12Z",
  "surveys": [
    "6/1/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : स्टेट बँक शाखा , पुसद\nलिहून देणार : संदीप युवराज चव्हाण रा. बजरंगनगर यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 002 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/1/ड वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक शाखा यांचेकडील पत्र क्रमांक 459040 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वनिता हनुमंतराव धूळगुंडे"
}
