{
  "village_code": "271400070177030000",
  "village_name": "निंबी",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 3126,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:57:13Z",
  "surveys": [
    "36/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : इंडिअन ओवरसीज बँक शाखा , पुसद\nलिहून देणार : आकाश विजय राठोड रा. निंबी यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 04 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडिअन ओवरसीज बँक शाखा यांचेकडील पत्र क्रमांक 12 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वनिता हनुमंतराव धूळगुंडे"
}
