{
  "village_code": "271400070177040000",
  "village_name": "कवडीपूर",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 7302,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:25:18Z",
  "surveys": [
    "19/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : इंडिअन ओवरसीज बँक शाखा पुसद , पुसद\nलिहून देणार : जयश्री विश्वनाथ चव्हाण रा. कवडीपूर यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 12 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/4/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंडिअन ओवरसीज बँक शाखा पुसद यांचेकडील पत्र क्रमांक 06 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वनिता हनुमंतराव धूळगुंडे"
}
