{
  "village_code": "271400070177040000",
  "village_name": "कवडीपूर",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 7303,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:25:18Z",
  "surveys": [
    "61/1/91"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड चेन्नई शाखा पुसद\nगहाणखत लिहुन देणार : विष्‍णु प्रेमसिंग चव्‍हाण रा. कवडीपूर यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6689-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2010000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/1/91 क्षेत्र 0.8365 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्‍णु प्रेमसिंग चव्‍हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2010000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वनिता हनुमंतराव धूळगुंडे"
}
