{
  "village_code": "271400070177090000",
  "village_name": "नंदीपूर",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 933,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:54:53Z",
  "surveys": [
    "4/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा पुसद\nगहाणखत लिहुन देणार : शेषराव बन्शी चव्हाण रा. नंदीपूर यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6530-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/2 क्षेत्र 2.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेषराव बन्शी चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोपीनाथ रामकृष्ण इंगोले"
}
