{
  "village_code": "271400070177330000",
  "village_name": "श्रीरामपूर",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 13493,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:47:20Z",
  "surveys": [
    "17/1/अ/4/पै"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडियन ओव्हरसिस बँक शाखा पुसद\nगहाणखत लिहुन देणार : मनोज रमेश माळोदे रा. श्रीरामपूर यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6577-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/1/अ/4/पै क्षेत्र 2.0446 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज रमेश माळोदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वर्षा भास्कर इंगोले"
}
