{
  "village_code": "271400070177410000",
  "village_name": "कोप्रा बु.",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1128,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:30:53Z",
  "surveys": [
    "26/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहून घेणार : पंजाब नशनल बँक शाखा पुसद , पुसद\nलिहून देणार : शालिक शेषराव बेद्रे रा. कोप्रा बु. यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नशनल बँक शाखा पुसद यांचेकडील पत्र दिल्यावर ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ब्रिजेश जालंदर डोखळे"
}
