{
  "village_code": "271400070177430000",
  "village_name": "हुडी खुर्द",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1466,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:56:52Z",
  "surveys": [
    "21/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडियन ओवरसीस बैंक शाखा पुसद\nगहाणखत लिहुन देणार : सुभाष धर्मा राठोड रा.काटखेडा रा. हुडी खुर्द यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6554-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1 क्षेत्र 1.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष धर्मा राठोड रा.काटखेडा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी जगदीशराव राठोड"
}
