{
  "village_code": "271400070177520000",
  "village_name": "उपवनवाडी",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1147,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:24:44Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nभागोराव संभाजी एडतकर रा.धनसळ ता.पुसद यांनी अर्ज दिला की,त्यांचे मौजा उपवनवाडी ता.पुसद येथिल शेत स.नं. 96 क्षेत्र 0.60 हे.आर मध्ये लहान मोठी सागवान झाडे 300 नग व लहान मोठी आडजात झाडे 10 नग वाळवी लागल्यामुळे व इतर काही कारणामुळे खराब झाल्याने त्यांची तोड करावी लागली.त्यामुळे स.नं.96 चे ७/12 मध्ये सदर सागवान झाडांची नोंद कमी करण्यात यावी, याप्रमाणे आवेदकाचे अर्ज व प्रतिज्ञापत्र क्रमांक 408521565861 दिनांक 03/10/2026 सादर केल्यावरुन सदर स.नं.96 ची प्रत्यक्ष मोका पाहणी करुन झाडांची सबब नोंद कमी करण्यात आली.",
  "talathi": "श्यामल मुंगसाजी पवार"
}
