{
  "village_code": "271400070177570000",
  "village_name": "दहिवड बु.",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1651,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:50:08Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा हर्षी\nलिहून घेणार : भारजाबाई ज.गणपत मारकड रा हर्षी\nयांनी वि.क्षे.ग्रा.बॅक.शाखा हर्षी यांचेकडेस भारजाबाई ने आपला स.न.27 पुर्ण 100000/-रु कर्जात ता.गहाण दिला.दि 07/06/12 - 457\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा हर्षी यांचेकडील पत्र दिनांक 07.10.2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मीरा संतोष इंगळे"
}
