{
  "village_code": "271400070177580000",
  "village_name": "वेणी खु.",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1594,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:42:00Z",
  "surveys": [
    "116",
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा हर्षी\nलिहुन देणार : सचिन अरविंद उर्फ गणपत चिपडे रा. वेणी खु. यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 116, 140, वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन अरविंद उर्फ गणपत चिपडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय हनवंतराव बोरकर"
}
