{
  "village_code": "271400070177690000",
  "village_name": "पारवा बु.",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 882,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:01:32Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nमौजा पारवा बु. ता.पुसद जि. यवतमाळ येथील सर्व्हे क्रमांक 44 मधील एकूण क्षेत्र 4.45 हे. आर (वहितीलायक क्षेत्र 4.45 हे. आर पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर) हंगामी ओलीत शेतजमीनीचे आपसी वाटणीपत्र वर्णन पुढील प्रमाणे.\nपार्टी नं. 1.\nजगन शिवराम खोकले यांचे हिश्यावर, मौजा पारवा बु. ता. पुसद जि. यवतमाळ येथील गट नंबर 44 मधील मालकी व ताब्यातील एकूण क्षेत्र 4.45 हे.आर (वहितीलायक क्षेत्र 4.45 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर) च्या शेतजमीनीमध्ये उत्तर दक्षिण धुरा पाडुन दत्ता शिवराम खोकले व वच्छलाबाई शिवराम खोकले यांना वाटुन आलेल्या जमीनीच्या मध्य भागाची 1.21 हे.आर हंगामी ओलीताची शेतजमीन वाटणीस आली.\nपार्टी नं. 2\nदत्ता शिवराम खोकले यांचे हिश्यावर, मौजा पारवा बु. ता. पुसद जि. यवतमाळ येथील गट नंबर 44 मधील मालकी व ताब्यातील एकूण क्षेत्र 4.45 हे.आर (वहितीलायक क्षेत्र 4.45 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर) च्या शेतजमीनीमध्ये उत्तर दक्षिण धुरा पाडुन पश्चिमेकडील भागाची 1.21 हे.आर हंगामी ओलीताची शेतजमीन वाटणीस आली.\nपार्टी नं. 3\nवच्छलाबाई शिवराम खोकले यांचे हिश्यावर, मौजा पारवा बु. ता. पुसद जि. यवतमाळ येथील गट नंबर 44 मधील मालकी व ताब्यातील एकूण क्षेत्र 4.45 हे.आर (वहितीलायक क्षेत्र 4.45 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर) च्या शेतजमीनीमध्ये उत्तर दक्षिण धुरा पाडुन जगन शिवराम खोकले व पांडुरंग शिवराम खोकले यांना वाटुन आलेल्या जमीनीच्या मध्य भागाची 0.41 हे.आर हंगामी ओलीताची शेतजमीन वाटणीस आली.\nपार्टी नं. 4\nपांडुरंग विठ्ठल खोकले यांचे हिश्यावर, मौजा पारवा बु. ता. पुसद जि. यवतमाळ येथील गट नंबर 44 मधील मालकी व ताब्यातील एकूण क्षेत्र 4.45 हे.आर (वहितीलायक क्षेत्र 4.45 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर) च्या शेतजमीनीमध्ये उत्तर दक्षिण धुरा पाडुन वच्छलाबाई शिवराम खोकले व भिमराव विठ्ठल खोकले यांना वाटुन आलेल्या जमीनीच्या मध्य भागाची 0.81 हे.आर हंगामी ओलीताची शेतजमीन वाटणीस आली.\nपार्टी नं. 5\nभिमराव विठ्ठल खोकले यांचे हिश्यावर, मौजा पारवा बु. ता. पुसद जि. यवतमाळ येथील गट नंबर 44 मधील मालकी व ताब्यातील एकूण क्षेत्र 4.45 हे.आर (वहितीलायक क्षेत्र 4.45 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर) च्या शेतजमीनीमध्ये उत्तर दक्षिण धुरा पाडुन पुर्वेकडील भागाची 0.81 हे.आर हंगामी ओलीताची शेतजमीन वाटणीस आली.\nयांना मा. सह दुय्यम निंबधक पुसद जिल्हा यवतमाळ यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6170 दिनांक 29/09/2026 अन्वये, वाटणीपत्र दस्तानुसार वाटणीधारकांची नावे 7/12 वर दाखल करण्यात आले.",
  "talathi": "विजय शिवाजी डोईफोडे"
}
