{
  "village_code": "271400070177720000",
  "village_name": "वडगाव",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1358,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:36:37Z",
  "gone_at": "2026-11-04T12:45:41Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार -\nमा. शाखा व्यवस्थापक भरोसा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. महागांव र. नं. 763 शाखा-पुसद, ता. पुसद जि. यवतमाळ\nलिहुन घेणार -\n1.रमेश चंपालाल जयस्वाल 2. लतादेवि रमेशलाल जयस्वाल 3. शशिकुमार रमेशलाल जयस्वाल रा. शिवाजी वार्ड पुसद, ता. पुसद जि. यवतमाळ\nयांनी मौजा वडगांव येथील गट नंबर 19 मधील एकूण क्षेत्र 0.81 हे. आर ची शेतजमीन भरोसा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. महागांव र. नं. 763 शाखा-पुसद, ता. पुसद जि. यवतमाळ यांस रक्कम रुपये 25,00,000/- रुपयात गहाण फेरफार क्रमांक 1133 दिनांक 05/02/2021 ने घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून, 7/12वर दाखल असलेले कर्ज कमी करणेबाबत 1.रमेश चंपालाल जयस्वाल 2. लतादेवि रमेशलाल जयस्वाल 3. शशिकुमार रमेशलाल जयस्वाल यांनी मा. सह दुय्य्म निबंधक, पुसद यांचेकडील गहाण मालमत्तचे प्रत्यांतरण पत्र दस्त क्रमांक 6320 दिनांक 07/10/2026 व मा. मा. शाखा व्यवस्थापक भरोसा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. महागांव र. नं. 763 शाखा-पुसद, ता. पुसद जि. यवतमाळ यांचेकडील पत्र जा. क्र. 164/26 दिनांक 07/10/2026 नुसार, 7/12 चे इतर अधिकार रकान्यात दाखल असलेले कर्ज कमी करण्यात आलेले आहे.",
  "talathi": "विजय शिवाजी डोईफोडे"
}
