{
  "village_code": "271400070177720000",
  "village_name": "वडगाव",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1360,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:36:37Z",
  "gone_at": "2026-11-04T12:45:41Z",
  "surveys": [
    "226"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून देणार -\nमा. अध्यक्ष/सचिव पांढूर्णा (ई.) ग्रा. वि. का. सह. संस्था म.र.नं. 767, ता. पुसद जि. यवतमाळ\nलिहून घेणार -\nईश्वर रामराव राठोड रा. पांढुर्णा ता. पुसद जि. यवतमाळ\nयांनी मौजा वडगांव येथील गट नंबर 226 मधील एकूण क्षेत्र 1.89 हे. आर ची शेतजमीन पांढूर्णा (ई.) ग्रा. वि. का. सह. संस्था म.र.नं. 767, ता. पुसद जि. यवतमाळ यांस रक्कम रुपये 1,61,000/- रुपयात गहाण फेरफार क्रमांक 1116 दिनांक 06/04/2021 ने घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून, 7/12वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ईश्वर रामराव राठोड यांचेकडील ई-हक्क प्रणाली मार्फत प्राप्त अर्ज क्रमांक 48995261016 दिनांक 16/10/2026 व मा. अध्यक्ष/सचिव पांढूर्णा (ई.) ग्रा. वि. का. सह. संस्था म.र.नं. 767, ता. पुसद जि. यवतमाळ यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 नुसार, 7/12 चे इतर अधिकार रकान्यात दाखल असलेले कर्ज कमी करण्यात आलेले आहे.",
  "talathi": "विजय शिवाजी डोईफोडे"
}
