{
  "village_code": "271400070177780000",
  "village_name": "धानोरा ई.",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1074,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:54:05Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026लिहून देणार : सच‍िव वनवारला व‍ि.का.सह.संस्था\nलिहून घेणार : नामदेव अमरसिंग राठोड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 117 तपशिल : नामदेव अमरसींग राठोड यांनी मौजे धानोरा ई येथील गट क्रमांक 117 क्षेत्र 2.00 हे. आर जमीन वनवारला वि.का. सहकारी संस्था म.र.नं.906 यास कर्ज रक्कम 162000/- रुपयास गहाण दिली. दि. 22/04/2022. - 952\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी सच‍िव वनवारला व‍ि.का.सह.संस्था यांचेकडील पत्र दि.१३/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुरुषोत्‍तम सुरेश कारेकर"
}
