{
  "village_code": "271400070177800000",
  "village_name": "जनुना",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1426,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:51:04Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nतहस‍िलदार पुसद यांचे कार्यालयीन आदेश रा.मा.क्र.०७/आर.टी.एस.६४/२०२६-२०२७ मौजा जनुना ता.पुसद ज‍ि. यवतमाळ आदेश द‍िनांक ०४/११/२०२६ नुसार गट क्रमांक २०१ क्षेत्र २.४३ हे.आर. ही जमीन भोगवटदार वर्ग २ मधून भोगवटदार वर्ग १ मध्ये करण्याबाबतचे आदेशावरून फेरफार.",
  "talathi": "पुरुषोत्‍तम सुरेश कारेकर"
}
