{
  "village_code": "271400070177870000",
  "village_name": "बेलोरा बु.",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2967,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:14:57Z",
  "surveys": [
    "204"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा हिंगोली\nगहाणखत लिहुन देणार : आशाबाई संभाराव टाकरस रा. बेलोरा बु. यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6762-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 230000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 204 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशाबाई संभाराव टाकरस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 230000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विन सुधाकर कदम"
}
