{
  "village_code": "271400070177990000",
  "village_name": "पांढुर्णा बु.",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1218,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:59:44Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : पांढुर्णा बु. ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था\nलिहून घेणार : कौसल्याबाई शामराव गडदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 213 तपशिल : वि का स सो पांढूर्णा बु र नं 553 यास कौसल्याबाई शामराव गडदे यांनी गट नं 213 हा 140000 रु गहान दिला दि 3/8/2022 - 983\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलय अशोक नंदनवार"
}
