{
  "village_code": "271400070178020000",
  "village_name": "आमटी",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1339,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:21:57Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा पुसद\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश गंगाधर जाधव रा. आमटी यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6463-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 405000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17 क्षेत्र 1.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश गंगाधर जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 405000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सदानंद जनार्धन मस्‍के"
}
