{
  "village_code": "271400070178310000",
  "village_name": "उटी",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 594,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:24:26Z",
  "surveys": [
    "30/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन ठेवणार\nपार्टी न 1 ग्यानबा जळबा करे\nपार्टी न 2 शुभम ग्यानबा करे\nपार्टी नु 1 ग्यानबाराव जळबा कऱ्हे यांचे हिश्यावर आपसात वाटून आलेल्या मिळकतीचे वर्णन मौजे ईसापूर ता. पुसद जिल्हा यवतमाळ येथील सर्व्हे न 14/3 क्षेत्र 1.22 हे आर शेतजमीन.चतु:सीमा - पूर्वेस -सोनबा शिंदे यांची जमीन, पश्चिमेस - सुशीलाबाई करे यांची जमीन, उत्तरेस -पंकज राठोड यांची जमीन, दक्षिणेस - काकडे यांची जमीन.\nपार्टी नंबर 1 ग्यानबाराव जळबा कऱ्हे रा. उटी(खाता क्रमांक350) गट/सर्व्हे क्रमांक30/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.8900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- पार्टी नंबर 2\nशुभम ग्यानबा करे , (खाता क्रमांक :-469)गट/सर्व्हे क्रमांक 30/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.8900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी मौजे उटी येथील चतु:सीमा पूर्वेस - रोड पश्चिमेस - सुनील ढोणे यांची जमीन, उत्तरेस - संतोष करे यांची जमीन दक्षिणेस - सुनील ढोणे यांची जमी, या चतु :सीमेच्या शेतजमीन जलतरुपाषणासह व झाडासुडपासह पूर्ण.\nयांना दुय्यम निंबधक पुसद जिल्हा यवतमाळ यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5795 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर पंजाबराव गावंडे"
}
