{
  "village_code": "271400070178320000",
  "village_name": "ईसापुर",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1190,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:24:03Z",
  "surveys": [
    "14/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : ईसापूर ग्राम विविध कार्य सह सोसायटी संस्था ईसापूर\nलिहून घेणार : गणेश सोनबा शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 14/2 तपशिल : ग्रा वि कार्य सह सोसा इसापुर यास गणेश शिंदे यांनी स न 14/2हा132000रु गहाण दिला - 654\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ईसापूर ग्राम विविध कार्य सह संस्था सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर पंजाबराव गावंडे"
}
