{
  "village_code": "271400074140800000",
  "village_name": "पुसद खंड 1",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1847,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:07:30Z",
  "surveys": [
    "94/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमौजा पुसद खंड १ येथिल खातेदार राजाराम केशव चीद्दरवार यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र दिल्यावरून त्यांच्या मौजा पुसद खंड १ येथिल जमीन गट क्र ९४/२ क्षेत्र ७.९३ हे आर मध्ये लहान मोठी सागवान झाडे ११० नग ची इतर अधिकारामध्ये नोंद केली अर्ज प्रतिज्ञापत्र व प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सदर फेरफार दाखल केला आहे.",
  "talathi": "निलांजन जयवंतराव वानखेडे"
}
