{
  "village_code": "271400074140800010",
  "village_name": "पुसद खंड 2",
  "taluka_name": "पुसद",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 7077,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T18:08:09Z",
  "surveys": [
    "71/1/क/1/ड/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड चेन्नई शाखा पुसद\nगहाणखत लिहुन देणार : पांडुरंग नारायणराव बांडे रा. पुसद खंड 2 यांनी दुय्यम निबंधक पुसद यांचेकडील दस्त क्रमांक 6222-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 930000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/1/क/1/ड/12 क्षेत्र 1.5750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग नारायणराव बांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 930000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कामराज बसवन्‍ना चौधरी"
}
