{
  "village_code": "271400080178710000",
  "village_name": "पिंपरी दिवट",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1675,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:23:14Z",
  "surveys": [
    "40/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nनोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nश्री.आनंदराव देविदास चव्हाण यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 40/2 मधिल खातेदार सोनुबाई बाभनाजी चव्हाण ह्या दि. 14/05/2002 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून नावे दाखल केली असे",
  "talathi": "किर्ती कानबाराव माखणे"
}
