{
  "village_code": "271400080178760000",
  "village_name": "मरसुळ",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1125,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:24:42Z",
  "surveys": [
    "107",
    "177"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nनोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nसाहेबराव किसन कदम यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 107 व 177 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 270 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार शेषेकला किसन कदम यांचा दिनांक 19/05/2010 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे.\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विलास ऊत्तम जाधव"
}
