{
  "village_code": "271400080178770000",
  "village_name": "श्री दतनगर",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 561,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:27:51Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफसी बॅक लिमीटेड उमरखेड शाखा उमरखेड\nगहाणखत लिहुन देणार : विनायक देवानंद मरडकर रा. श्री दतनगर यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3464-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 215000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक देवानंद मरडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 215000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विलास ऊत्तम जाधव"
}
