{
  "village_code": "271400080178820000",
  "village_name": "कैलासनगर",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1350,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:10:23Z",
  "surveys": [
    "62/2/ब/3/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय फायनन्स लि.शाखा -उमरखेड\nगहाणखत लिहुन देणार : अर्जुन काळू राठोड रा. कैलासनगर यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3201-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 551250.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62/2/ब/3/ब क्षेत्र 1.1617 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन काळू राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 551250.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बी. एस. जाधव"
}
