{
  "village_code": "271400080178850100",
  "village_name": "उमरखेड खंड 1",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 11776,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:04:31Z",
  "surveys": [
    "7/1/46/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा-उमरखेड\nगहाणखत लिहुन देणार : सय्यद सादिक सय्यद अब्दुल रहेमान रा. उमरखेड खंड 1 यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3326-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2409000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1/46/1 क्षेत्र 0.2323 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सय्यद सादिक सय्यद अब्दुल रहेमान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2409000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष रमेश खैरनार"
}
