{
  "village_code": "271400080178850100",
  "village_name": "उमरखेड खंड 1",
  "taluka_name": "उमरखेड",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 11781,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:04:31Z",
  "surveys": [
    "54/3/54/3/अ/17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा उमरखेड\nगहाणखत लिहुन देणार : नंदकिशोर दत्तात्रय सुकळकर रा. उमरखेड खंड 1 यांनी दुय्यम निबंधक उमरखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3343-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 299000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54/3/54/3/अ/17 क्षेत्र 1.4250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर दत्तात्रय सुकळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 299000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष रमेश खैरनार"
}
